Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाइन सुविधा

ई-पीक पेरा नोंदणी करताना नेटवर्कच्या अडचणींमुळे शेतकर्‍यांना येणार्‍या अडथळ्यांचा विचार करून सरकारने ऑफलाइन सुविधेची घोषणा केली आहे. आता शेतकरी नेटवर्क उपलब्ध नसतानाही आपल्या शेतातील पिकाचा फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवू शकतील. नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर हा फोटो आपोआप प्रणालीवर अपलोड होईल. तसेच जनजागृती शिबिरे आणि जिल्हा स्तरावर मदत केंद्र उभारण्याचीही योजना आहे.

सहकार क्षेत्रात अजितदादांचा स्वाहाकार !
दादा, बेमूर्वत आणि अहंकाराचा फुगा फुटणारच!
अजित पवार : टग्या ते लाचार नेता !

COMMENTS