Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हरीबाबा देवस्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान : माजी मंत्री थोरात

संगमनेर : नाशिक पुणे महामार्गावरील बेल्हाळे शिवारात असलेले हरीबाबा देवस्थान हे पंचक्रोशीतील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची चांगली सुविधा व्हावी याकरता सातत्याने निधी देऊन हा परिसर सुशोभित केला आहे. यापुढील काळातही या देवस्थानच्या मदती करता काम केले जाईल आगामी काळात हे मोठे धार्मिक स्थळ ठरेल असा विश्वास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला असून त्यांच्या हस्ते हरिबाबा देवस्थानची विधिवत पूजा करण्यात आली.   वेल्हाळे परिसरातील हरीबाबा देवस्थान येथे यात्रेनिमित्ताने हरीबाबांची विधिवत महापूजा करण्यात आली यावेळी भव्य मिरवणूक संपन्न झाली. या प्रसंगी अध्यक्ष गोविंद जेडगुले ,रमेश जेडगुले ,तुषार शिंदें ,राऊसाहेब गुळवे ,सपंत वामन ,सचिन गुळवे, माऊली वामन ,मंगेश कांडेकर, विलास नवले, तानाजी शिरतार, योगेश जेडगुले, सरपंच विष्णू आव्हाड आदी  उपस्थित होते.  यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की नाशिक पुणे महामार्ग लगत असलेले हे देवस्थान वेल्हाळे,मालदाड, घुलेवाडी, सायखिंडी, क-रे, चिकणी यांसह विविध गावांमधील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे दरवर्षी या ठिकाणी यात्रेनिमित्त आणि हजारो भावी घेत असतात. हरी बाबाची यात्रा ही या परिसरातील भव्य दिव्य यात्रा असून भाविकांच्या सुविधांसाठी आपण सातत्याने निधी देऊन या परिसराचे सुशोभीकरण केले आहे. देवस्थानचे अध्यक्ष रमेश जेडगुले म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा करून या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळून दिला.विविध कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मोठी मदत केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला बिगर खात्याचे मंत्री झेंडावंदनाला जाणार
आ. थोरातांनी बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची घेतली भेट
मीच “मुख्यमंत्री” आहे हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध करावे.

संगमनेर : नाशिक पुणे महामार्गावरील बेल्हाळे शिवारात असलेले हरीबाबा देवस्थान हे पंचक्रोशीतील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची चांगली सुविधा व्हावी याकरता सातत्याने निधी देऊन हा परिसर सुशोभित केला आहे. यापुढील काळातही या देवस्थानच्या मदती करता काम केले जाईल आगामी काळात हे मोठे धार्मिक स्थळ ठरेल असा विश्वास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला असून त्यांच्या हस्ते हरिबाबा देवस्थानची विधिवत पूजा करण्यात आली.

  वेल्हाळे परिसरातील हरीबाबा देवस्थान येथे यात्रेनिमित्ताने हरीबाबांची विधिवत महापूजा करण्यात आली यावेळी भव्य मिरवणूक संपन्न झाली. या प्रसंगी अध्यक्ष गोविंद जेडगुले ,रमेश जेडगुले ,तुषार शिंदें ,राऊसाहेब गुळवे ,सपंत वामन ,सचिन गुळवे, माऊली वामन ,मंगेश कांडेकर, विलास नवले, तानाजी शिरतार, योगेश जेडगुले, सरपंच विष्णू आव्हाड आदी  उपस्थित होते.

 यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की नाशिक पुणे महामार्ग लगत असलेले हे देवस्थान वेल्हाळे,मालदाड, घुलेवाडी, सायखिंडी, क-रे, चिकणी यांसह विविध गावांमधील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे दरवर्षी या ठिकाणी यात्रेनिमित्त आणि हजारो भावी घेत असतात. हरी बाबाची यात्रा ही या परिसरातील भव्य दिव्य यात्रा असून भाविकांच्या सुविधांसाठी आपण सातत्याने निधी देऊन या परिसराचे सुशोभीकरण केले आहे.

देवस्थानचे अध्यक्ष रमेश जेडगुले म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा करून या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळून दिला.विविध कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मोठी मदत केली.

COMMENTS