निघोज : लोकशाहीचा चौथा स्तंभ भक्कम असल्याने समाजाभिमुख कामांना चालना मिळाली. पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मुलिका देवी विद्यालयाचे प्राचार्य अंकुश अवघडे यांनी व्यक्त केले आहे. विद्यालयात बुधवारी (दि.७) पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य अंकुश अवघडे हे अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य कैलास मोकळे, पर्यवेक्षक लक्ष्मण झंजाड, प्राध्यापक पाडळकर,ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय उनवणे, रामचंद्र सुपेकर, भास्करराव कवाद, अनिल चौधरी, बाबाजी वाघमारे, सागर आतकर, संदीप गाडे, संपत वैरागर, जयसिंग हरेल, आप्पासाहेब वराळ पाटील, उपसरपंच दौलतराव सुपेकर, विद्यालयाचे शिक्षक, महेबुब इनामदार, सबाजी बेलोटे, सुधीर धानापुणे, भास्कर काकडे, अरुण काळे, धनंजय खोसे, सुनील औटी, पुष्पा वराळ, संगीता दिघे, अनिता काळे, ज्योती पोटे, प्रिया लहारे, बालिका सोनवणे, अनिल हारदे, राहुल भालेकर, गणेश बारामते, दारकू खोडदे, अमोल खिलारी, शिवाजी गुंजाळ, सुनताज इनामदार, बाबाजी शिंदे, दादासाहेब ठवाळ, सुधाकर शेळके, भाऊसाहेब लामखडे, पूनम शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब इनामदार यांनी केले. काळे यांनी आभार मानले.

निघोज : लोकशाहीचा चौथा स्तंभ भक्कम असल्याने समाजाभिमुख कामांना चालना मिळाली. पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मुलिका देवी विद्यालयाचे प्राचार्य अंकुश अवघडे यांनी व्यक्त केले आहे. विद्यालयात बुधवारी (दि.७) पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य अंकुश अवघडे हे अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपप्राचार्य कैलास मोकळे, पर्यवेक्षक लक्ष्मण झंजाड, प्राध्यापक पाडळकर,ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय उनवणे, रामचंद्र सुपेकर, भास्करराव कवाद, अनिल चौधरी, बाबाजी वाघमारे, सागर आतकर, संदीप गाडे, संपत वैरागर, जयसिंग हरेल, आप्पासाहेब वराळ पाटील, उपसरपंच दौलतराव सुपेकर, विद्यालयाचे शिक्षक, महेबुब इनामदार, सबाजी बेलोटे, सुधीर धानापुणे, भास्कर काकडे, अरुण काळे, धनंजय खोसे, सुनील औटी, पुष्पा वराळ, संगीता दिघे, अनिता काळे, ज्योती पोटे, प्रिया लहारे, बालिका सोनवणे, अनिल हारदे, राहुल भालेकर, गणेश बारामते, दारकू खोडदे, अमोल खिलारी, शिवाजी गुंजाळ, सुनताज इनामदार, बाबाजी शिंदे, दादासाहेब ठवाळ, सुधाकर शेळके, भाऊसाहेब लामखडे, पूनम शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब इनामदार यांनी केले. काळे यांनी आभार मानले.

COMMENTS