Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जावलीच्या तहसिलदार पदी प्रविण मुदगुल

कुडाळ / वार्ताहर : जावली तहसिलदार पदी प्रविण मुदगुल यांची नेमणूक तर येथील तहसिलदार हणमंत कोळेकर यांची नांदेड येथे प्रांताधिकारी म्हणून पदोन्नती

मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत पाचगणी पालिका प्रथम: स्वच्छता पुरस्कारात पांचगणी नगरपरिषदेची मांदियाळी
मनसे कार्यकर्ता खूनप्रकरणी जळगावच्या पाचजणांना अटक
पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी सौ. मंगल कांबळे बिनविरोध

कुडाळ / वार्ताहर : जावली तहसिलदार पदी प्रविण मुदगुल यांची नेमणूक तर येथील तहसिलदार हणमंत कोळेकर यांची नांदेड येथे प्रांताधिकारी म्हणून पदोन्नती झाली.
प्रविण मुदगुल हे मुळ्चे सोलापूर येथील असून यापूर्वी त्यांनी श्रीगोंदा (अहिल्यानगर) येथे अप्पर तहसिलदार म्हणून कामकाज पाहिले आहे. रास्त भाव धान्य दुकानदार संघटना, तलाठी, कर्मचारी संघटना तसेच विविध पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. सर्वांना सोबत घेऊन शासनाच्या लोकाभिमुख योजना तळागाळात पोचवून सामान्य जनतेला महसूल विभाग आपलासा वाटण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS