Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, 14 : भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी जुने महाराष्ट्र

प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करावे : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी लोकहिताच्या योजना राबविल्या : प्रशांत मुथ्था
राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसवण्याची वंचितची मागणी

नवी दिल्ली, 14 : भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

या प्रसंगी  सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.

COMMENTS