Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणूक आयोगावर शंका घेणे परदेशी अजेंडा :मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा निवडणुकीत 25 लाखांची मतचोरी झाल्याचा आरोप केला होता. या वक्तव्याचा समाचार घेतांना मुख्यमंत्री देव

पालखी मार्गावर मोबाईल टॉयलेट उभारा
पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे निधन
नांदेड-वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
Maharashtra Breaking News Live Update | Maharashtra election commission  meeting live| Sharad Pawar Uddhav Thacakeray Raj Thacakaray Latest Marathi  News| Gold Silver Price Live Updates| Mumbai Local Train Update| महाराष्ट्र निवडणूक  आयोग

मुंबई : काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा निवडणुकीत 25 लाखांची मतचोरी झाल्याचा आरोप केला होता. या वक्तव्याचा समाचार घेतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरूवारी म्हणाले की, राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब हा छोटा फटाका ठरला, त्यात कोणताही दम नव्हता. राहुल गांधी यांचे वक्तव्य केवळ राजकीय स्टंट आहेत आणि त्यांचा उद्देश देशातील लोकशाही संस्थांवर शंका निर्माण करणे हा आहे. त्यांचा अजेंडा हा अशा काही परदेशी शक्तींशी जुळतो, ज्यांना भारताची लोकशाही व्यवस्थित चालू राहू नये असं वाटते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

COMMENTS