मुंबई : भारतीय संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते आज सोमवारी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झा

मुंबई : भारतीय संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते आज सोमवारी राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. या सोहळ्यास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा उपसभापती हरिवंश एन. सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र विधानमंडळाच्या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आदी मान्यवरांसह संसद आणि सर्व राज्ये/संघ राज्य क्षेत्रांच्या प्राक्कलन समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

COMMENTS