Homeताज्या बातम्यादेश

आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद 

नवी दिल्ली – आजचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

तब्बल 21 लाख दिव्यांनी उजळून निघणार उज्जैन
इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी आडनाव गृहित धरणे चुकीचे : छगन भुजबळ
भुसावळ शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

COMMENTS