Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालना रोड राहणार सात तास बंद

छ.संभाजीनगर ः मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा महाएल्गार शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर येथे 13 जुलै रोजी होणार आह

समृध्दी महामार्गावर गाडीला लागली भीषण आग 
डॉ. आ. ह. साळुंखे यांना मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
महसूल सेवा उत्तम प्रकारे राबवली जात आहे -आ.बोंढारकरशिबिरात 702 डिजिटल सातबारा व  669आठ-अ उतार्‍यांचे वाटप; 10 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

छ.संभाजीनगर ः मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा महाएल्गार शांतता रॅली मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर येथे 13 जुलै रोजी होणार आहे. ही रॅली सिडको ते क्रांती चौक अशी साडेतीन किमी निघणार आहे. त्यामुळे जालना रोड शनिवारी सकाळी 11ते सायंकाळी 5 असे 7 तास बंद राहणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात येणार आहे. दरम्यान रॅलीला विरोध करणार्‍यांना अटक करा, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली

COMMENTS