Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोलीत आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

हिंगोली ः हिंगोलीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाने भगव्या फेट्याने गळफास घेतला आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. नापीकी व मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याचे यात लिहिले आहे.

संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या
जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यात पोलिसाची चौकीत डोक्यात गोळी घालून आत्महत्या

COMMENTS