Homeताज्या बातम्यादेश

मध्यप्रदेश, राजस्थानात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात

नवी दिल्ली ः केरळ, महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला असला तरी, उत्तरेकडील राज्यात अजूनही मान्सूनचा पाऊस पोहोचलेला नाही

फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचा राजीनामा
परीक्षेतील गोंधळाबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी राजीनामा द्यावा – माधव भांडारी
पाथर्डी तालुक्यातील चोरी सत्र थांबेना ; मोहटे येथे दिवसा पाच लाख सहा हजारांची चोरी…

नवी दिल्ली ः केरळ, महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाला असला तरी, उत्तरेकडील राज्यात अजूनही मान्सूनचा पाऊस पोहोचलेला नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कालावधी सुरू झाला आहे. हवामान खात्याने मध्य प्रदेशातील 27 जिल्हे आणि राजस्थानच्या 8 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासांत म्हणजे 11 ते 13 जून दरम्यान मान्सून गुजरातमध्ये दाखल होऊ शकतो. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

COMMENTS