Homeताज्या बातम्या

‘माफी मांगो राज ठाकरे…’

अयोध्या दौऱ्यावेळी राज ठाकरेंनी ऑपरेशनची तारीख सांगितली होती आमच्या साहेबांच्या आजारपणावर बोलताना थोडं आतमध्ये डोकावून पाहा

मुंबई प्रतिनिधी  - राज ठाकरे यांनी गटनेत्याच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गटनेत्याच्या सभेत राज ठाकरे म्हणाले, कोरोना काळात

मनसेची विधानसभेसाठी स्वबळावर लढण्याची तयारी ?
जिना राष्ट्रवादी आणि टिळकांचे होते भक्त
मनसेचा तिसरा उमेदवारही जाहीर

मुंबई प्रतिनिधी  – राज ठाकरे यांनी गटनेत्याच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गटनेत्याच्या सभेत राज ठाकरे म्हणाले, कोरोना काळात घरी बसले. मात्र, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी एक जादूची कांडी फिरवली आणि आता ते घरा बाहेर पडायला लागले. यावर ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ब्रिजभूषण भैय्याने ‘माफी मांगो राज ठाकरे…’ म्हटल्यावर त्यांनी स्वतःच्या ऑपरेशनचे कारण दिले. आमच्या साहेबांच्या आजारपणावर बोलताना थोडं आतमध्ये डोकावून पाहा, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

COMMENTS