बसच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी

Homeताज्या बातम्या

बसच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी

एसटी बस आणि पर्यटक बसची जोरदार धडक चार विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू

 केरळ प्रतिनिधी  – केरळ मधील पलक्कड जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील दक्कनचेरी भागात केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस आणि पर्यटक बस यांच्यात जोरदार धडक झाली. ही धकड इतकी जोरदार 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 38 जण जखमी झाले आहेत.

पुण्यात रस्त्याने चालत जाणाऱ्या शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं
वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोलनाक्यावर भीषण अपघात
शिरुर-हाळी रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दोघे ठार

COMMENTS