Homeताज्या बातम्या

पनवेल महानगरपालिकेचे २२०० कोटींचे अंदाजपत्र मंजूर

  नवी मुंबई प्रतिनिधी - पनवेल महानगरपालिकेचे २२०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आले. हे बजेट २२०० कोटी रुपयांचे आह

आ. प्रा. राम शिंदे सभापतीपदी बिनविरोध
Ahmednagar : वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या | LOKNews24
आखाती युद्धाचा फटका; कांदा, द्राक्षे-बेदाणा व्यापारावर परिणामआ. सुरेश धस यांची सभागृहात आक्रमक मागणी

  नवी मुंबई प्रतिनिधी – पनवेल महानगरपालिकेचे २२०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आले. हे बजेट २२०० कोटी रुपयांचे आहे. पुढील वर्षासाठी हे बजेट नागरिकांसाठी आरोग्यदायी भेट असल्याचे पनवेल मनपा आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य सेवेला केंद्रस्थानी ठेवून हे बजेट बनवण्यात आले आहे. यामध्ये झोपडपट्टी सुधारणा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण- मलनिस्सारण, पथप्रकाश, उद्याने, वैद्यकीय व आरोग्य सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण, शहर सफाई, सिडको भूखंड हस्तांतरण, बांधकाम यासह ग्रामीण भागातील विकासावर देखील भर देण्यात आला आहे.

COMMENTS