Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खडकवासला धरणातून २ हजार क्युसेक्सने विसर्ग

मुंबई, दि. १९ :- खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून आज १९ जून रोजी द

वाहतूक कोंडी 32 तासांनंतर पूर्वपदावर
LPG सिलेंडरचे नवीन दर जाहीर
Anil Parab : एस टी कर्मचाऱ्यांनो आत्मदहन करू नका | LokNews24
खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग; प्रशासनाने पुणेकरांना केलं 'हे'  आवाहन Pune Marathi News | Re release of water from Khadakwasla Dam The  administration appealed to the people of ...

मुंबई, दि. १९ :- खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून आज १९ जून रोजी दुपारी एक वाजता २ हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता या  विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

COMMENTS