सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 742 रुग्ण; 214 रुग्ण कोरोना मुक्त

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 742 रुग्ण; 214 रुग्ण कोरोना मुक्त

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 742 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

बाजार समिती म्हणजे वाळू, गुटखा, मटक्याचा अड्डा नव्हे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
तुमचे आजचे राशीचक्र शनिवार,१२ फेब्रुवारी २०२२ l पहा LokNews24
महिला सक्षमीकरणासाठी ओझरला ४ ऑक्टोबर पासून महिला जपानुष्ठान 

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 742 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 214 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.  

कोरोना बाधितांच्या अहवालामध्ये : सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ 5, शुक्रवार पेठ 5, शनिवार पेठ 3, केसरकर कॉलनी 1, केसरकर पेठ 2, जिहे 2, धनगरवाडी 1, गेंडामाळ 1, सदबझार 15, गोडोली 8, कोडोली 3, मल्हारपेठ 1, प्रतापगंजपेठ 3, चंदननगर 4, बिबळेवाडी 1, गजवडी 1, आकले 1, साबळेवाडी 2, अहीरेवाडी 1, विकास नगर 4, माचीपेठ 1, कुस बु. 1, नित्रळ 3, आरे 2, अंबवडे बु. 1, शाहुनगर 3, शाहुपुरी 6, संभाजीनगर 2, सैनिक स्कुल 7, कामाठीपुरा 1, बाबर कॉलनी 1, कोंढवे 2, करंजे 4, परळी 1, धावडशी 1, रावतवाडी 1, खोखडवाडी 1, निसराळे 1, पाडळी 1, कोपर्डे 3, वडुथ लिंब 7, वाढे लिंब 3, खोजेवाडी 6, काशिळ 2, यादोगोपाळपेठ 1, नांदगाव 2, शेरी 2, मरळी 1, गावडी 1, नागठाणे 1, स्वरुप कॉलनी 1, रामाचा गोट 1, बसप्पा  पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, विकासनगर 1, क्षेत्रमाहुली 1, भरतगाववाडी 1, खेड 3, माचीपेठ 1, गडकरआळी 1, मोळाचा ओढा 2, वर्णे 1, शिवतर 1, सातारा इतर 43. कराड तालुक्यातील कराड 6, मंगळवार पेठ 1,  बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, शनिवारपेठ 2, ओगलेवाडी 1, कालेटेक1, काले 3, मलकापूर 15, शेरे 1, कळंत्रेवाडी 1, जालगेवाडी 1, भोसलेवाडी 2, पठारेवाडी 1, कार्वेनाका 1, हजारमाची 4, तांबवे 2, उंडाळे 4, जुळेवाडी 3, गोंडी 2, शिवनगर 6, येनके 2, कोळे 3, शिवाजीनगर 1, मालखेड 1, जखीनवाडी 1, उंब्रज 1, आगाशीवनगर 1, सैदापूर 2, कोरेगांव 1. पाटण तालुक्यातील पाटण 2, कुंभारगाव 1, आचरेवाडी 2, मल्हारपेठ 1, धावडे 1, चोपदारवाडी 4, ठोमसे 1, दिवशी 1, त्रिपुडी 1, सावडे 1, सणबुर 1, तारळे 2, तळमावले 1, ढेबेवाडी 1. फलटण तालुक्यातील फलटण 2, मंगळवार पेठ 1, लक्ष्मीनगर 2, भडकमकरनगर 1, मलठण 4, आसु 4, मुंजवडी 1, पवार गल्ली 2, गोळीबार मैदान 3, जाधववाडी 2, विद्यानगर 1, बुधवार पेठ 1, आदर्की 3, बिबी 3, मताचीवाडी 1, हनमंतवाडी 1, तरडगाव 1, पाडेगांव 2, गिरवी 1, बिरदेवनगर 1, वाखरी 1, झिरपवाडी 1, कोळकी 1, काळज 3, मिरडे 1. खटाव तालुक्यातील खटाव 5, अंबवडे 5, पळशी 9, गोपूज 4, दारुज 1, कातरखटाव 1, वडूज 5, पिंपळवाडी 1, पडळ 1, मायणी 3, चितळी 10, भांडेवाडी 1, रणसिंगवाडी 3, बुध 2, पांगरखेळ 1, डिस्कळ 1, पंधारवाडी 1, कन्हरवाडी 1, निढळ 1. माण तालुक्यातील गोंदवले खु. 1, किरकसाल 1, मलवडी 1, वावरहिरे 1, म्हसवड 10, पाणवन 1, विरळी 4, जाशी 3, दहिवडी 1, टाकेवाडी 1, भटकी 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 16, तळीये 8, खामकरवाडी पळशी 4, दुधनवाडी पळशी 15, अरबवाडी पळशी 2, देऊर 1, त्रिपुटी 1, किन्हई 1, भुकरवाडी 1, सातारारोड 3, भक्तवडी 1, पाडळी स्टे. 1, नलवडेवाडी 2, पिंपोडे बु. 1, विखळे 1, वाठार स्टे. 7, वाठार 2, कन्हेरखेड 1, रहिमतपुर 8, सोनके 1, किरोली 5, पिंपरी 4, निगडी 3, साप 1, न्हावी 1, नांदवळ 1, नांदगीरी 1, एकंबे 2, अनपटवाडी 1, धामनेर 1, वाघळी 1, तासगांव 1, अपशिंगे 2, विखळे 1. खंडाळा तालुक्यातील खंडाळा 7, पारगांव 1, लोणंद 12, शिरवळ 11, अहिरे 2, मार्वे 5, धावडवाडी 1, आसवली 4, भोसलेवाडी 1, घाटदरे 2, दापकेघर 4, दापटेघर 1, निरा 1, पाडेगांव फार्म 1, शेरेचीवाडी 1, शेखमिरवाडी 1, धनगरवाडी 1, आसवली 2. वाई तालुक्यातील वाई 4, गंगापुरी 2, रविवार पेठ 3, गणपती आळी 3, मधली आळी 4, दत्तनगर 1, गुळुंब 2, वेळे 5, कवठे 1, सुरुर 2, पसरणी 3, मालतपूर 4, मालगांव 1, ओझर्डे 1, किकली 1, भुईंज 6, अनवडी 1, लोहारे 1, सोनजाईनगर 2, आसले 1, बावधन 3, रामडोह आळी 1, धोम 2, किकली 1, केंजळ 1, सिध्दनाथवाडी 1, बावधन नाका 1, धर्मपुरी 1, सोनगीरवाडी 1. महाबळेश्‍वर तालुक्यातील महाबळेश्‍वर 33, क्षेत्रमहाबळेश्‍वर 3, पाचगणी 9, काळमगांव 1, अवकाळी 1, दांडेघर 1, भेकवली 1, भिलार 1. जावली तालुक्यातील जावली 1, कुडाळ 2, रुईघर 1, काळोशी 1, कुसुंबी 2, बोंडारवाडी 1, भुतेघर 2, प्रभुचीवाडी 1, मोहाट 1, बामणोली 2, सानपाने 1, मेढा 2, अनेवाडी 1. इतर 5, अजनुज 3, पिसोनी 1, दिवशी बु। 2, कावडी 1, वांगी 1, सावळी 1, आंबेघर 1, वाघेश्‍वर 1, अलेवाडी 1, हवालदारवाडी 1, गंगांती 1, बोरगांव 1, भोगवली 1, आलेवाडी 1, निझरे 1, लाटकेवाडी 1, माजगांव 4. बाहेरील जिल्ह्यातील सांगली 1, मुंबई 2, सांगली 5, मिरज 1, कडेगांव 1, पुणे 1, कोल्हापूर 1 येथील रुग्णांचा समावेश आहे.

COMMENTS