सरकार गेलेले सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर;  पडळकरांची टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकार गेलेले सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर; पडळकरांची टीका

सत्ता असेल तर जयंत पाटिल तुम्ही काम करु शकता. गोपीचंद पडळकर

सांगली प्रतिनिधी -  सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलां(Jayant Patil) च्या चेहऱ्यावर दिसत आहे. सत्ता असेल तर जयंत पाटिल तुम्ही काम करु शकता. सत्तेच्या

जयंत पाटलांची सत्ता गेली आहे , पण माज अजून गेला नाही
म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा नाही ‘ अशी परिस्थिती महाविकास आघाडीची.
राष्ट्रवादीकडून पडळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल.

सांगली प्रतिनिधी –  सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलां(Jayant Patil) च्या चेहऱ्यावर दिसत आहे. सत्ता असेल तर जयंत पाटिल तुम्ही काम करु शकता. सत्तेच्या विरोधात काम करु शकत नाही. शरद पवार(Sharad Pawar) कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो. अशी भावना जयंत पाटलांची निर्माण झाल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी केली आहे.. ते सांगलीच्या वाळवा(Dry in Sangli) येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी(Krantiveer Nagnathanna Nayakwadi) यांच्या जन्मशताब्दी(birth centenary) निमित्ताने आयोजित समारंभात बोलत होते.

COMMENTS