‘सम्राट पृथ्वीराज’ नंतर ‘या’ लूकमध्ये दिसणार ‘विश्वसुंदरी’

Homeशहरंमनोरंजन

‘सम्राट पृथ्वीराज’ नंतर ‘या’ लूकमध्ये दिसणार ‘विश्वसुंदरी’

मानुषी छिल्लर आता 'तेहरान' या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे.

 'सम्राट पृथ्वीराज(Emperor Prithviraj) 'मधून राजकुमारीच्या भूमिकेतून शानदार एन्ट्री केल्यानंतर विश्वसुंदरी मानुषी छिल्लर(Manushi Chhillar) 

तुमचे आजचे राशीचक्र रविवार,३० जानेवारी २०२२ l पहा LokNews24
‘न्यूड फोटोशूट’ प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ.
आजचे राशीचक्र सोमवार,१३ डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24


 ‘सम्राट पृथ्वीराज(Emperor Prithviraj) ‘मधून राजकुमारीच्या भूमिकेतून शानदार एन्ट्री केल्यानंतर विश्वसुंदरी मानुषी छिल्लर(Manushi Chhillar) आता ‘तेहरान'(‘Tehran) या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम(John Abraham) सोबत विश्वसुंदरी मानुषी छिल्लर(World beauty Manushi Chhillar) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले असून दिनेश विजन(Dinesh Vijan) या सिनेमाची निर्मिती करत आहेत. तर अरुण गोपालन(Arun Gopal) या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.

COMMENTS