Homeताज्या बातम्या

राजकीय नेत्याचा महिलेसोबतचा बेडरूममधील व्हिडिओ व्हायरल.

देशमूख यांनी फसवणूक केल्याचा महिलेचा आरोप.

श्रीकांत देशमुख यांनी त्यांचा पदाचा दिला राजीनामा . भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख(Srikant Deshmukh) यांचा बेडरुममधील महिलेसोबतचा खळब

एस.टी.महामंडळाने प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात : पालकमंत्री विखे पाटील
अहिल्यानगर जिल्हा परिषद परिचर संघटना होणार बेमुदत आंदोलनात सहभागी
सलमान खानला सापानं केला दंश |

श्रीकांत देशमुख यांनी त्यांचा पदाचा दिला राजीनामा .

भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख(Srikant Deshmukh) यांचा बेडरुममधील महिलेसोबतचा खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . या सदर व्हिडीओतील महिलेने देशमूख(Deshmukh) यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजपची वरिष्ठ नेते खडबडून जागे झाले. त्यानंतर वरिष्ठाच्या आदेशानंतर श्रीकांत देशमुख यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. 

COMMENTS