भारतात 24 तासात 93,249 नवे कोरोना रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतात 24 तासात 93,249 नवे कोरोना रुग्ण

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 93,249 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 513 नागरिकांचा मृत्य झाला आहे.

भारताचा ‘यशस्वी’ विजय
रुपयाची अस्थिरता…
चक्रीवादळाने मदारी बांधवांच्या आशेवर फिरवला नांगर

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 93,249 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 513 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 60,048 नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे 1,24,85,509 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 6,91,597 झाली आहे. एकूण 1,16,29,289 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,64,623 आहे. आतापर्यंत देशात 7,59,79,651 नागरिकांचे लसीकरण झाले. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 11 , 66 , 716 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 24,81,25,908 चाचण्या घेण्यात आल्या.

COMMENTS