पुणे-नाशिक महामार्गावर पिकअप पलटी.

Homeताज्या बातम्या

पुणे-नाशिक महामार्गावर पिकअप पलटी.

अपघातात एक जण जखमी

अहमदनगर प्रतिनिधी -  पुणे- नाशिक महामार्गावर(Pune-Nashik highway)  संगमनेर(Sangamner) तालुक्यातील आंबीखालसा (Ambi Khalasa) परिसरात मोटार सायकल व पिक

नगर-मनमाड महामार्गावर अपघात ; तरुण ठार 
कुमठा खुर्द येथे बसच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
लोणी-नांदूर शिंगोटे हायवेवर मालवाहतूक पिकअपचा भीषण अपघात.

अहमदनगर प्रतिनिधी –  पुणे- नाशिक महामार्गावर(Pune-Nashik highway)  संगमनेर(Sangamner) तालुक्यातील आंबीखालसा (Ambi Khalasa) परिसरात मोटार सायकल व पिकपचा भीषण अपघात झाला. यात उंब्रज(Umbraj) येथील 45 वर्षीय नारायण भागवत(Narayan Bhagwat) हे जखमी झाले आहेत. तर त्यांना उपचारासाठी सोनवणे हॉस्पिटल आळेफाटा(Sonwane Hospital Alephata) येथे पाठविण्यात आले. काही काळ पुणे-नाशिक महामार्गाची वाहतुक एकेरे  मार्गाने सुरु करण्यात आली असून  वाहनांच्याही रांगा लागल्या होत्या. पुणे नाशिक महामार्ग च्या संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा फाटा परिसरात हि घटना घडली आहे.

COMMENTS