पत्नीबद्दल अपशब्द वापरल्या रागातून तरुणाची हत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नीबद्दल अपशब्द वापरल्या रागातून तरुणाची हत्या.

याप्रकरणी दोन आरोपींना अटक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

अहमदनगर प्रतिनिधी- पत्नीबद्दल अपशब्द वापरल्या च्या रागातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना अहमदनगर मधील चास(Chas) शिवारात घडली आहे. हत्या करण

प्रेम विवाह केल्याने आई-वडिलांनी मुलासह घेतला मुलीचा जीव
परभणीत मनसे शहर प्रमुखाची हत्या !
काळजाचा थरकाप उडवणारे हत्याकांड.

अहमदनगर प्रतिनिधी- पत्नीबद्दल अपशब्द वापरल्या च्या रागातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना अहमदनगर मधील चास(Chas) शिवारात घडली आहे. हत्या करण्यात आलेला तरुण आरोपींचा मावस भाऊ(uncle brother) आहे. दोघांनी मिळून दोरीने गळा आवळून आपल्या मावस भावाची हत्या केली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक  केली आहे. नगर-पुणे हायवे(Nagar-Pune Highway) लगत चास शिवारात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिसात हजार झाले त्यानंतर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप(Assistant Police Inspector Rajendra Sanp) अधिक तपास करत आहेत. 

COMMENTS