टीझर रीलीज होण्यापूर्वीच सुपरस्टार विक्रमची प्रकृती बिघडली .

Homeमनोरंजन

टीझर रीलीज होण्यापूर्वीच सुपरस्टार विक्रमची प्रकृती बिघडली .

विक्रमची प्रकृती बिघडली .

 रुग्णालयात केले दाखल साउथचा प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम(Chian Vikram)  हा त्याचा आगामी चित्रपट ‘पोनियिन सेल्वन-१'(Ponyin Selvan-1)  च्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे . आज या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार आहे . परंतु या चित्रपटाच्या टीझर लॉन्चसाठी अभिनेता विक्रम उपस्थित राहू शकणार नाही . माहितीनुसार, काल अभिनेता विक्रम याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला चेन्नई(Chennai) तील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Liger च्या अपयशानंतर सहनिर्मातीनं सोशल मीडियाला ठोकला रामराम
काळभैरवनाथ-जोगेश्वरी माता सप्ताहास प्रारंभ
कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं जिंकला ‘मिस इंडिया’चा ताज .

 रुग्णालयात केले दाखल

साउथचा प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम(Chian Vikram)  हा त्याचा आगामी चित्रपट ‘पोनियिन सेल्वन-१'(Ponyin Selvan-1)  च्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहे . आज या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार आहे . परंतु या चित्रपटाच्या टीझर लॉन्चसाठी अभिनेता विक्रम उपस्थित राहू शकणार नाही . माहितीनुसार, काल अभिनेता विक्रम याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला चेन्नई(Chennai) तील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Chian Vikram

COMMENTS