एनसीबीला टार्गेट करण्यासाठी रोज उठून पत्रकार परिषद घ्यायच्या

Homeराजकारण

एनसीबीला टार्गेट करण्यासाठी रोज उठून पत्रकार परिषद घ्यायच्या

प्रतिनिधी मुंबई तपास यंत्रणेवर विनाकारण एखाद्या राजकीय नेत्याने किती बोलावे यालाही काही मर्यादा असतात. हा त्यांच्या बोलण्याचा अतिरेक होतोय. 

सोलापूर येथील राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी बीडचे कुमार व मुलींचे संघ रवाना
पुण्यातील युवकाचा शिरवळमध्ये गोळ्या झाडून खून; अवघ्या 24 तासांत पोलिसांकडून पर्दाफाश
येडेमच्छिंद्र-कराड काँग्रेसची संविधान बचाव पदयात्रेचे आयोजन

प्रतिनिधी मुंबई

तपास यंत्रणेवर विनाकारण एखाद्या राजकीय नेत्याने किती बोलावे यालाही काही मर्यादा असतात. हा त्यांच्या बोलण्याचा अतिरेक होतोय. 

एनसीबीला टार्गेट करण्यासाठी रोज उठून पत्रकार परिषद घ्यायच्या व सकाळ, दुपार, संध्याकाळ एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे असाच प्रकार सध्या सुरु आहे. 

जे आरोपी आहेत, त्यांची केवळ बाजू घेण्याच्या केविलवाणा प्रयत्न नवाब मलिक यांच्याकडून असल्याची जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी केली. 

COMMENTS