Homeताज्या बातम्याअहमदनगर

उसाची बैलगाडी पलटी होऊन बैलाचा मृत्यू

सोनई : उसाने गच्च भरलेली बैलगाडी घसरून क्षणार्धात खोल गटारीत पलटी झाली. या बैलगाडीवरील गाडीवान बचावला पण एक बैल मात्र उसाखाली अडकून मृत्यूमुखी प

नुकसानीचे  तातडीने पंचनामे करावेत : औताडे 
जवळके शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत गरुड भरारी !
नगरचे आ. संग्राम जगतापांविरोधात न्यायालयात खासगी दावा दाखल

सोनई : उसाने गच्च भरलेली बैलगाडी घसरून क्षणार्धात खोल गटारीत पलटी झाली. या बैलगाडीवरील गाडीवान बचावला पण एक बैल मात्र उसाखाली अडकून मृत्यूमुखी पडला. सोनई जवळील श्रीरामवाडी रस्तावर ही घटना घडली. उसाच्या गाडीखाली बैलाचा श्वास गुदमरला होता. यावेळी शिवळीचा फास बैलाच्या गळाला बसल्याने बैलाचा मृत्यू झाला. यावेळी दुसरा बैल मात्र थोडक्यात वाचला. सुरक्षा रक्षक व रस्त्यावरील मदत करणाऱ्या नागरिकांनी एका बैलाला बाहेर काढले. सुरक्षा रक्षकांनी जेसीबी बोलवून उसाची गाडी व बैल बाहेर काढला

COMMENTS