लोकप्रिय मालिका ‘मन उडू उडू झालं’ घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

Homeमनोरंजन

लोकप्रिय मालिका ‘मन उडू उडू झालं’ घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

लोकप्रिय मालिका 'मन उडू उडू झालं' घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

झी मराठी(Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं'. ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेली ही मालिका पाहता पाहता प्रेक्षकांच्या मन घर क

कोकणवाडी येथे बाल भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात
संपादक आशिष संसारे यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२६’ प्रदान; देवळाली प्रवरा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
लवकरच एकत्र झळकणार विकी-कतरिनाची जोडी | LOKNews24

झी मराठी(Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘मन उडू उडू झालं’. ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेली ही मालिका पाहता पाहता प्रेक्षकांच्या मन घर करून बसली. अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hruta Durgule) आणि अभिनेता अजिंक्य राऊत(Ajinkya Raut) यांची धमाल केमिस्ट्री या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मात्र आता ही मालिका निरोप घेणार आहे. त्याजागी ‘तू चाल पुढं'(You go ahead ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब (Deepa Parab)पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे . 

COMMENTS