Homeताज्या बातम्या

भरदिवसा चोरट्याने दुचाकी नेली पळवून; घटना CCTV मध्ये कैद .

नाशिकच्या निफाडमध्ये दुचाकी चोरीची घटना

निफाड तालुक्यातील नैताळे(Naitale)  येथे ग्रामपंचायतीसमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरी करून नेली असून ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे . या संदर्भात पोलिस स्थानक(Police station)मध्ये तक्रार दाखल करण्यात आलीअसून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहे .

नौदलाला सक्षम करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल : पंतप्रधान मोदी
छत्तीसगडमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
माणिक साहा यांनी घेतली त्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

COMMENTS