Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पटपडताळणीनिमित्त विद्यालयाला भेट; वेतन अधीक्षक राजेश खटावकर यांचा मुप्टा संघटनेतर्फे गौरव

शिरूर कासार : शिरूर कासार येथील कालिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे महाराष्ट्र शासनाच्या पटपडताळणी कार्यक्रमानिमित्त भेट दिलेल्या मा.राजेश खटावकर (अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, बीड) यांचा मुप्टा शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. शशिकांत जावळे, प्रा. नारायण घोलप व प्रा. महारुद्र डोंगरे उपस्थित होते.

मोईज राज यांची बीड जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती; सामाजिक क्षेत्रात अभिनंदनाचा वर्षाव
किसान बाबा व नवनाथ बाबा यांच्या प्रमाणे हृदयात हरी साठवावा – कृष्णा महाराज राऊतगोरक्षनाथ टेकडी येथे पौर्णिमेनिमित्त कीर्तन व महाप्रसाद
पाणीटंचाई, शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात घेतली आ.संदिप क्षीरसागरांनी आढावा बैठक; उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाई भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या दिल्या प्रशासनाला सुचना

COMMENTS