Homeताज्या बातम्या

दोन कुटुंबात तलवारीने हाणामारी.

व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

 सातारा प्रतिनिधी-  साताऱ्यातील कलेढोन(Kaledhon in Satara) येथील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नळावर पाणी भरून दिले नाही

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या
मुल होत नसल्याने दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल
सचिव सुमंत भांगेेंनी जमवली 500 कोटींची बेहिशोबी मालमत्ता

 सातारा प्रतिनिधी-  साताऱ्यातील कलेढोन(Kaledhon in Satara) येथील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नळावर पाणी भरून दिले नाही म्हणून दोन कुटुंबात झालेल्या वादावादीनंतर एक मेकांवर धारधार शास्त्राने वार करण्यात आले आहेत. सदरच्या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. या मारामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून इतर चार ते पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत . सदर घटने प्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात(Vaduj Police Station) तक्रार दाखल झाल्या आहेत.

COMMENTS