चक्क ! एकाच घरात आढळले 12 नाग.

Homeताज्या बातम्या

चक्क ! एकाच घरात आढळले 12 नाग.

12 नागांपैकी एक 5 फुटांची नागीन.

भंडारा प्रतिनिधी - भंडाऱ्यात एकाच घरात 12 नाग प्रजातीचे साप आढळून आले आहेत. तुमसर तालुक्यातील पवनारा(Pawanara) येथील ही घटना आहे. या 12 नागांपैकी ए

भारतीय नेमबाजी क्षेत्रावर शोककळा; दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक जस्पाल राणा यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन
उपजिल्हा रुग्णालयातील वीज तोडल्याने डायलिसिस सेवा ठप्प
आष्टी-शिदेवाडी फाटा रस्ता खड्डेमय; 2 किमी मार्गावर 1,500 खड्डे, नागरिकांचा जीव धोक्यातरुंदीकरण व नव्याने डांबरीकरणाची तातडीची मागणी; आंदोलनाचा इशारा

भंडारा प्रतिनिधी – भंडाऱ्यात एकाच घरात 12 नाग प्रजातीचे साप आढळून आले आहेत. तुमसर तालुक्यातील पवनारा(Pawanara) येथील ही घटना आहे. या 12 नागांपैकी एक 5 फुटांची नागीन(Nagin) आहे. तर बाकी 11 हे एक ते दीड फुटांचे पिल्ल आहेत. ही पिल्ल दोन ते तीन दिवसांचे असावेत असा अंदाज सर्पमित्रांनी(snake friends) वर्तवला आहे. या नागांना सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले आहे.

COMMENTS