Homeताज्या बातम्या

मुसळधार पावसामुळे घरावर कोसळली दरड.

मुसळधार पावसामुळे घरावर कोसळली दरड

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. उपनगरात मध्यरात्री पासून पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने आज सकाळी 7 च्या दरम्या

समान संहितेची प्रयोगभूमी : उत्तराखंड !
द केरळ स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्मा लग्न करणार!
PUNE : आता दुचाकीसोबत दोन दोन हेल्मेट अनिवार्य

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. उपनगरात मध्यरात्री पासून पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने आज सकाळी 7 च्या दरम्यान घाटकोपरच्या पंचशील नगर(Panchsheel Nagar) येथील एका घरावर मोठी झाडे उमलून दरड कोसळल्याची घटना घडली आहे . सुदैवाने जीवितहानी झाली नसून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी घाटकोपर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत परिवाराला बाहेर काढून अडकलेले सर्व सामान बाहेर काढण्याची मदत सुरु केली आहे.

COMMENTS