चाकूचा धाक दाखवून 2 वर्षांच्या लेकीला बापाने केले बंधक .

Homeताज्या बातम्या

चाकूचा धाक दाखवून 2 वर्षांच्या लेकीला बापाने केले बंधक .

चाकूचा धाक दाखवून 2 वर्षांच्या लेकीला ओलीस ठेवलं .

पती-पत्नीमध्ये नेहमीत छोट्या-मोठ्या गोष्टींवरुन वाद होत असतात. मात्र अनेकदा या वादाचं भयंकर रुपही पाहायला मिळत. असाच एक प्रकार मध्य प्रदेशा(Madhya Pr

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांचा मज्जाव.. 
लिपस्टिकने भिंतीवर लिहून काढली पतीच्या अत्याचाराही कहाणी, मग गळफास घेत विवाहितेची आत्महत्या.
कोपरगावात गीत गायन स्पर्धा उत्साहात

पती-पत्नीमध्ये नेहमीत छोट्या-मोठ्या गोष्टींवरुन वाद होत असतात. मात्र अनेकदा या वादाचं भयंकर रुपही पाहायला मिळत. असाच एक प्रकार मध्य प्रदेशा(Madhya Pradesh) तील इंदूर(Indore) येथून समोर आला आहे.
पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर पतीने 2 वर्षांच्या मुलीला सुरा दाखवून बंधक बनवलं . यानंतर पत्नीने पती विरोधात पोलिसात तक्रार केली. यानंतर पोलीस घरी दाखल झाले. पोलिसांसमोरही पतीने गोंधळ घातला आणि आत्महत्येची धमकी दिली . इतकच नाही तर ही व्यक्ती सोशल मीडियावर लाइव्ह करीत हातात सुरा घेऊन पोलिसांसमोर आत्महत्येची धमकी देत होता . यानंतर पोलिसांनी त्याची समजूत काढली आणि मुलीला वडिलांच्या तावडीतून सोडवलं . या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

COMMENTS