अमिताभ बच्चन यांची नात नव्या लवकरच स्क्रीनवर दिसणार.

Homeताज्या बातम्या

अमिताभ बच्चन यांची नात नव्या लवकरच स्क्रीनवर दिसणार.

अमिताभ बच्चन यांची नात लवकरच टीव्हीवर

अमिताभ बच्चन यांची नात आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक नव्या नवेली नंदा(Newly Newly Nanda) लवकरच टीव्हीवर दिसणार आहे. लवकरच नव्या एका जाहिरातीत दिसणार आहे. या जाहिरातीची एक झलक नव्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.  नव्याने शेअर केलेला व्हिडीओ पाहून इंडस्ट्रीतील तिच्या मित्रांनीही कमेंट केल्या आहेत. 

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार दाखल
टायगर-क्रिती सेननच्या ‘गणपत’ मध्ये अमिताभ बच्चनची दमदार एन्ट्री.
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल.

COMMENTS