Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसमध्येच महिलेची प्रसूती

मुंबई प्रतिनिधी - मुंबई गोवा महामार्गावर महिलेची एसटी मध्येच वेदनादायी प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पनवेल महाड एसटी बसमध्ये हा

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस प्रशासनाची भूमिका महत्वाची : पालकमंत्री दादाजी भुसे
श्री. राजाभाऊ घुले यांचा बिगबजेट “अंकुश” चित्रपट ६ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात
हेमंत सोरेन यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला

मुंबई प्रतिनिधी – मुंबई गोवा महामार्गावर महिलेची एसटी मध्येच वेदनादायी प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पनवेल महाड एसटी बसमध्ये हा संतापजनक प्रकार घडलाय.चालक आणि वाहनचालकाच्या समय सूचकतेमुळे महिला व बाळाचे प्राण वाचले. प्रसूती वेदना वाढलेल्या महिलेला कोलाड आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचार करण्यात आले. सुदैवाने या घटनेत महिलेचे प्राण वाचले.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय आणि जीवघेण्या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशी रुग्ण व गर्भवती महिलांना जिव मुठीत घेऊन प्रवास करण्याची नामुष्की ओढवलीय. या घटनेनंतर महामार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय.

COMMENTS