Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 शिवशक्ती भीमशक्ती युतीने राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा प्राप्त होणार – डॉ. शिंगणे

बुलढाणा प्रतिनिधी - उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा आज करण्यात आली, त्यामुळे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आ

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता शैलेश लोढा यांना पितृशोक
आलिया-रणबीरची मुलगी लाडकी लेक कॅमेऱ्यात कैद
Lonand : सिविल सर्जन हटाव रुग्ण बचाओ आंदोलन (Video)

बुलढाणा प्रतिनिधी – उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा आज करण्यात आली, त्यामुळे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्याने राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा प्राप्त होणार असल्याच्या भावना माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली आहेत. तर अमरावती पदवीधर मतदारसंघात वंचित ने आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला, त्यामुळे आता युती झाल्यानंतर या उमेदवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यासाठी महाविकास आघाडी कडून प्रयत्न सुरू झाले आहेत आणि या प्रयत्नाला लवकरच यश मिळेल अशी आशा देखील डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS