Homeताज्या बातम्या

पैशांची चोरी करताना दारूही केली लंपास

बारमध्ये गेला पैसे चोरायला पैशासोबत दारू केली लंपास.

परभणी प्रतिनिधी- बारमध्ये पैशांची चोरी करायला गेलेल्या चोराना पैसे तर चोरलेत. पण पैसे चोरुन निघताना दिसलेल्या दारूच्या ब्रॅन्डेड बाटल्याही चोरट्यांनी चोरून नेल्या. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ आता संपूर्ण परभणीत व्हायरल झाला आहे. बारमध्ये चोराने केलेली चारी आणि सीसीटीव्हीमध्ये त्याचा वावर यावरून आता चोरट्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं.

घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू .
लातूरमध्ये होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती
ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीव-हे  येथे पालक शिक्षक सभा आयोजित

COMMENTS