पुणे – पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण 88.53 टक्के भरले आहे. खडकवासला धरण साखळीत गेल्या 24 तासांत दीड टीएमसीची भर पडली आहे. मुठा – पानशेत खोयासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्यानं धरण साखळीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. खडकवासला धरणात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता 88.53 टक्के पाणीसाठा झाला होता.

COMMENTS