Homeताज्या बातम्या

ओबीसी जनगणनेसाठी आंदोलनाचा इशारा : वडेट्टीवार

नागपूर : ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेपासून ते राज्यातील संभाव्य दुष्काळ, वाढती गुन्हेगारी आणि विरोधी पक्षांवरील कथित दबाव अशा विविध मुद्द्यांव

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातसर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता ; 20 वर्षांनंतर न्यायालयाचा निर्णय
राष्ट्रहित की अपयशी व्यवस्थेची कबुली?
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अंगरक्षक बडतर्फ


नागपूर : ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेपासून ते राज्यातील संभाव्य दुष्काळ, वाढती गुन्हेगारी आणि विरोधी पक्षांवरील कथित दबाव अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसी जनगणनेच्या प्रश्‍नावर राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना हा केवळ सामाजिक नव्हे तर घटनात्मक हक्कांचा प्रश्‍न आहे. आरक्षणाचे संरक्षण आणि समाजाच्या वास्तविक लोकसंख्येची नोंद होण्यासाठी स्वतंत्र ओबीसी जनगणना अत्यंत आवश्यक आहे.

COMMENTS