Homeव्हिडीओ

लातूरमध्ये वीज पडून बैल दगावल्याने पतीसोबत पत्नीने ओढला नांगर

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक गावातून ही अत्यंत हृदयद्रावक आणि हतबल करणारी घटना समोर आली आहे. अवकाळी पावसामध्ये वीज कोसळून शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या दोन बैलांपैकी एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. खरीप हंगामातील पेरणी अगदी तोंडावर आलेली असताना हा मोठा आघात या शेतकरी कुटुंबावर झाला आहे

भारतातील आत्महत्या : एक राष्ट्रीय समस्या!
कर्जमाफीचे काही निकष अडचणीचे : खा. शरद पवारवादळी पावसामुळे केळी-ऊस उत्पादक शेतकरी संकटात
कर्जमाफीच्या जीआरची होळी! जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र आक्रोश, सरसकट कर्जमाफीची मागणी!

COMMENTS