विकी-कियारा बाथटबमध्ये झाले रोमॅन्टिक

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

विकी-कियारा बाथटबमध्ये झाले रोमॅन्टिक

व्हिडीओ पाहून चाहत्यांना आली कतरिनाची आठवण

विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटातील नव्या गाण्याचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही बाथटबमध्ये रोम

कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची गृहराज्य मंत्र्यांकडून पाहणी
उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला महिनाभरात मान्यता देणार
ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर रुग्णालयात दाखल

विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटातील नव्या गाण्याचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही बाथटबमध्ये रोमांस करताना दिसत आहे. कियारा आणि विकीची केमिस्ट्री पाहून तुम्हालाही त्यांच्यावर प्रेम झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र विकीला कियारासोबत रोमॅन्टिक होताना पाहून कतरिनाच्या चाहत्यांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. याविषयी चाहते पोस्टवर कमेंट करत आहेत. गाण्याच्या टीझरवरुन गाण्याची उत्सुकता आणखीनच वाढली असून चाहते गाणं प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

COMMENTS