Homeताज्या बातम्या

वेणूगोपाल धूत यांना जामीन मंजूर

मुंबई ः उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना अंतरिम जामीन मंजूर केला. कोचर दाम्पत्यांना अटक केल्यानंतर धूत

आरक्षणावरून संभ्रम करू नका ः मुख्यमंत्री शिंदे
नेपाळच्या महापौरांची मुलगी गोव्यातून बेपत्ता
ज्ञान, अनुभव व मानसिक स्वास्थ्य यांच्या समन्वयाने कर्तव्य पार पाडावे – संजय कुमार

मुंबई ः उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना अंतरिम जामीन मंजूर केला. कोचर दाम्पत्यांना अटक केल्यानंतर धूत यांना 26 डिसेंबरला अटक करण्यात आली होती. सीबीआय कडून त्यांना ‘ अवैध कर्ज’ प्रकरणात अटक केली आहे. खाजगी क्षेत्रातील बँकेचे प्रमुख असताना व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या 3,000 कोटींहून अधिक कर्जाच्या कथित अनियमिततेशी कोचर पती पत्नींना देखील अटक झाली होती. विशेष सीबीआय न्यायालयाने 5 जानेवारी रोजी त्यांची याचिका फेटाळल्यानंतर धूत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

COMMENTS