Homeताज्या बातम्या

समर्थ राजयोगचे संपादक वैभवजी स्वामी यांचा वाढदिवस उत्साहात!

बीड :  दैनिक समर्थ राजयोग आणि साप्ताहिक शिववाणीचे संस्थापक-संपादक तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेश संपर्कप्रमुख आदरणीय वैभवजी स्

राज्य पत्रकार संघटनेची कोपरगाव शहर कार्यकारिणी जाहीर 
पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला?संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची पत्रकारांची मागणी
स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त आ.पंडित यांच्या पुढाकारातून गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजनरक्तदान, रेशीम कार्यशाळा, मोफत कृत्रिम अवयव शिबीर, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन‘अजितदादा प्रेमींनी’ जनसेवा सप्ताहातील कार्यक्रमास उपस्थित रहावे – आ. विजयसिंह पंडित

बीड :  दैनिक समर्थ राजयोग आणि साप्ताहिक शिववाणीचे संस्थापक-संपादक तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेश संपर्कप्रमुख आदरणीय वैभवजी स्वामी साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी बीड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष परवेज भाई कुरेशी, लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे, पत्रकार किशोर देवा कुलकर्णी, जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादिका ज्योती तुसांबड, सनी तुसांबड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS