बैलगाडीच्या चाकाखाली आल्याने विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Homeताज्या बातम्या

बैलगाडीच्या चाकाखाली आल्याने विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

शरद मधुकर कालभिले असे मयत मुलाचे नाव

जळगाव प्रतिनिधी – आई- वडिल शेतात काम करीत असताना वडिलांना मदत करण्यासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा बैलगाडी चालवत असताना शेताच्या रस्त्यात गाडीवरुन तोल गेल्याने गाडीच्या चाकाखाली येऊन  मृत्यू झाल्याची घटना घडली. संध्याकाळी साडेचार वाजता ही घटना घडली. शरद मधुकर कालभिले (वय ११) असे मयत मुलाचे नाव आहे. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने कालभिले कुटुंबाचा शोक अनावर होत नव्हता.

जिल्ह्यात शंभर टक्के जन्म-मृत्यू नोंदणीसाठी प्रभावी काम करा-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
१५ वर्षांचा वैभव ठरला चर्चेत; ICC क्रमवारीत मोठी कामगिरी
आजी-माजी आमदारांचा…संघर्ष शिगेला…; पारनेर, कर्जत व अकोल्यात आमदारकीनंतर पहिल्या थेट लढती

COMMENTS