उद्धव ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुखाच्या गाडीची अज्ञात महिलेकडून तोडफोड 

Homeताज्या बातम्या

उद्धव ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुखाच्या गाडीची अज्ञात महिलेकडून तोडफोड 

घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

बुलढाणा  – उद्धव ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर यांच्या चिखली येथील घरासमोर उभी असलेल्या चार चाकी वाहनाचे अज्ञात महिलेने दगड मारून तोडफोड केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.या महिलेचा पोलिसांनी आता शोध सुरू केला आहे.

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचा दहीहंडी उत्सव रद्द ः आ. आशुतोष काळे
कराड शहरातील थकबाकीदार आता झळकणार फ्लेक्सवर
पोलिस शिपायाचा महिलेवर बलात्कार

COMMENTS