Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलत्या वातावरनामूळे तूरीचे पीक धोक्यात शेतकरी अडचनीत

वर्धा प्रतिनिधी– जिल्हात गेल्या काही दीवसांपासुन वातावरनात बदल झाला आहे. त्यामूळे तूरीचे पीक धोक्यात सापडले आहेत तूरीवर अळ्याचा अटॅक केला आहे. त्यामूळे शेतकरी फवारणी करीत आहे मात्र पाहीजे तेवढा परीनाम होत नाही आहे .ढगाळ वातावरनामूळे तूर पीक धोक्यात सापडले आहेत . शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत .

टोमॅटोनंतर आता कांदा रडवणार ?
खंडाळ्यात आढळले दुर्मीळ वाघाटी रानमांजर
शेतकऱ्यांना नफ्याला चालना देण्यासाठी मिळणार मदत

COMMENTS