Homeताज्या बातम्या

बळी राजाला सुखावणारा कोणताही निर्णय हे सरकार घेत नाही आहे- आ. अमोल मिटकरी 

मुंबई प्रतिनिधी - कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना त्यांच्या पदावरुन उतरवण्यात यावे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी आहे. जर संजय रा

महिलेला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल
चंद्रपूर महापौरपदाचा तिढा अखेर दिल्लीत सुटला
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरांत लवकरच दिलासा

मुंबई प्रतिनिधी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना त्यांच्या पदावरुन उतरवण्यात यावे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी आहे. जर संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोर मंडळ म्हटलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. असे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर हक्कभंगाचा आरोप आहेत. अनेक राहुल कुल आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. प्रत्येक शेतकरी सुजान आहे. जर सरकारने शेतकऱ्यांच्या बाजुने अर्थसंकल्प मांडला असता तर मोर्चा थडकलाच नसता. बळी राजाला सुखावणारा कोणताही निर्णय हे सरकार घेत नाही आहे. अर्थसंकल्पाला नाव जरी पंचामृत दिले असेल पण तो प्रत्यक्षात विषाचा घोट आहे. 

COMMENTS