राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात सत्तांतर झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

संजय राऊतांचे सूचक वक्तव्य.

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केले. शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असून त्यातील काही काहींना भावनिक करून शिवसेनेतून फोडण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या दिल्ली दौऱ्यावरही निशाणा साधला आहे.

सिडकोच्या कोंढाणे धरणात 1400 कोटींचा घोटाळा
भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यास तत्वत: मान्यता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

COMMENTS