अनैतिक संबंधाला विरोध केल्याने मुलाने आईचा बेल्टने आवळला गळा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनैतिक संबंधाला विरोध केल्याने मुलाने आईचा बेल्टने आवळला गळा

भिवंडी मधील खळबळजनक घटना

भिवंडी प्रतिनिधी  - भिवंडीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मुलाने आपल्या आईचा बेल्टाने गळा आ

एसटी महामंडळाच्या तिकीट मशिन बनल्या डोकेदुखी
अमर मुलचंदानी यांना ईडीकडून अटक
राजपथावर महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाचे शानदार प्रदर्शन

भिवंडी प्रतिनिधी  – भिवंडीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मुलाने आपल्या आईचा बेल्टाने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना भिवंडीमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर(Kalher) येथील मैत्रीपार्क बिल्डिंग(Maitripark Building) मध्ये ही घटना घडली आहे.  कृष्णा यादव(Krishna Yadav) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

COMMENTS