Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संपाबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा – आ. सत्यजित तांबे

मुंबई प्रतिनिधी -राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी विवीध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर गेले आहे, मीही माझ्या सहकाऱ्यांसह आज या कर्मचाऱ्यां

 स्व.अजित पवारांच्या स्मारकासाठी पालिकेने जागा द्यावी : भापकर
पैशांसाठी स्वतःच्या पत्नीला दिले मित्रांच्या तावडीत
पिंपरी चिंचवड हादरलं !

मुंबई प्रतिनिधीराज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी विवीध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर गेले आहे, मीही माझ्या सहकाऱ्यांसह आज या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ विधानपरिषदेच्या कामावर बहिष्कार टाकला. सरकारने या संपामुळे होणारे जनतेचे हाल लक्षात घेऊन संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांशी तातडीने चर्चा करुन तोडगा काढला पाहीजे. शेवटी आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी आहे व या सर्व प्रक्रियेत सामान्य जनतेची, विद्यार्थ्यांची हेळसांड होणार नाही याचीही काळजी घेणे आपलीच जबाबदारी आहे

COMMENTS