प्रसिद्ध अभिनेत्रीने रस्त्यावर मागितली भिक्षा

Homeताज्या बातम्या

प्रसिद्ध अभिनेत्रीने रस्त्यावर मागितली भिक्षा

आलिशान जगणं सोडून स्वीकारला संन्यास

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री नुपूर अलंकार यांनी आलिशान लाइफस्टाइल सोडून संन्यास स्वीकारला आहे. याविषयीचे अपडेट्स त्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगत असतात. आईच्या निधनानंतर नुपूर यांनी जगण्याचा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. संन्यासीच्या आयुष्यात भिक्षेचं  फार महत्त्व असतं. नुपूर यांनी आयुष्यात पहिल्यांदाच भिक्षा मागितली आहे. या भिक्षेत त्यांना काय काय मिळालं, ते त्यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे.

फलटण नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
‘प्राण’तर्फे रियल्‍टर्स डेनिमित्त ७ डिसेंबरला कार्यक्रम 
राज्यातील सात आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या

COMMENTS